विदारण व विस्तुत झीज फरक स्पष्ट करा
Answers
Answered by
0
Explanation:
१) विदारण म्हणजे नेेैर्सगिक झीज
१) विस्तृत झीज म्हणजे घश्यनातुन होणारी झीज
२) विदारण हे ऊन, वारा, पाऊस यांच्या मुळे होते
२) विस्तृत झीज ही एकमेकाच्या घश्यात मुळे होते
Similar questions