World Languages, asked by ksharma150619, 1 month ago

१) विठ्ठल माउलीचे भक्तावरील मायेचे वर्णन करा?
२) कोणत्या वेळेत जनाबाई परमेश्वराचे नामस्मरण करायला सांगते?
please answer in marathi ​

Answers

Answered by seinirmal12
2

1 ) विठ्ठल' हे हिंदू धर्मातील वैष्णव पंथाचे प्रमुख दैवत आहे, हे वारकरी संप्रदायाचे (भागवत धर्माचे)प्रमुख दैवत मानले जाते. विठोबा,विठुराया,पांडुरंग, व पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र व कर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते.

2 ) महाराष्ट्रीयन मराठा संप्रदायाचे सर्वोच्च देवता तसेच जनक प्रभु विठ्ठल पांडुरंग असुन त्यांनी इतर वारकरी संप्रदाय तसेच मराठ या वैश्विक संप्रदायाची स्थापना इ.सन.1192 मध्ये केली. म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाज सुद्धा प्रभु विठ्ठल पांडुरंगाची भक्ती/ पुजा करतात. यांचे कारण असे की प्रभु विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ असुन महारनाथ देखील आहेत. संत चोखामेळा हे महार जातींचे होते. तरीही त्यांनी प्रभु विठ्ठल पांडुरंगाची भक्ती /पुजा सोडली नाही. विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः मुळ महार,वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[२] विठोबा हा श्रीहरी चा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते. विठोबा गेली २८ युगांपासून विटेवर उभा आहे अशी मान्यता आहे. पुंडलिकाने विट फेकाल्याने आजही वारकरी त्याचा उल्लेख " पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय." असा करतात.

he point tyape aahe thamb me Tula dusryach ans sangte

I m sorry 2 nd question answer nahi mahiti sorry'

Similar questions