Hindi, asked by vandanadbrittocom, 10 months ago

विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ
शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो.
तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच
विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी
केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप
धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात
दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे
आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा
केलेली नसते. write the Saransh of the passage​

Answers

Answered by itzankit21
2

Answer:

Accessibility Tools

Increase Text

Decrease Text

Grayscale

High Contrast

Negative Contrast

Light Background

Links Underline

Readable Font

Reset

मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती

कलमे

>कृषिविज्ञान>कलमे

कलमे : बागायती झाडांचे प्रवर्धन (वृद्धी) त्यांच्यापासून जे आर्थिक उत्पादन मिळते त्याच्यासाठी किंवा सौंदर्यमूल्यासाठी केले जाते. दोन्ही प्रकारांत त्यांची चालचर्या त्यांच्या मातृवृक्षाप्रमाणेच रहावी लागते. उदा., एखाद्याला जर एका विशिष्ट तांबड्या रंगाची फुले येणारे झाड पाहिजे असेल अगर हापूस आंब्याचे झाड पाहिजे असेल, तर तशीच वैशिष्ट‌्यपूर्ण फुले अगर आंबे येणारी झाडे असावी लागतात. पण बियांपासून तयार केलेल्या झाडांपासून हे उद्दिष्ट साध्य होत नाही कारण बियांची पैदास नरमादी संयोगापासून होत असते आणि मनुष्यप्राण्यात ज्याप्रमाणे एकाच मातापित्याच्या पोटी जन्मलेल्या दोन व्यक्ती गुणधर्माने सर्वस्वी एकाच प्रकारच्या असू शकत नाहीत तसेच वनस्पतींच्या बाबतीतही घडते.

आनुवंशिकीच्याद्वारे असे विशद करण्यात आले आहे की, आंतरिक प्रजनन पद्धत स्वीकारून त्या बियांच्या रोपांतील अन्य प्रकारची रोपे वरचेवर काढून टाकून आनुवंशिक सजातीयता घडवून आणून मातृपितृ वनस्पतीप्रमाणे उत्पादन देणारे बी पैदा करता येते. एकदा अशा प्रकारचे इच्छित झाड सापडले की, त्या प्रकाराप्रमाणेच हमखास बी देईल असे झाड

Similar questions