विद्येची ज्या घटकाशी तुलणा केली ते सांगून पुढिल आकृती पूर्ण करा .
Answers
Answer:
please follow mw and do thank
Explanation:
त्यानंतर
आकाशाचे केलेले वर्णन
ठिकाण
काय,
(2) चौकटी पूर्ण करा :
(i) उताऱ्यातील संवादात सहभागी व्यक्ती
(ii) अब्दुलला सोडवत नसणारी गोष्ट
आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बात
प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दल येता
शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. अब्दल एखाक
अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.
"तू नहीं खायेगी?"
"नहीं, जी नहीं चाहता खानेकू।"
“अन्वर जेवला?"
"जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता.”
अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळ
लागला.
“कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा; पण..."
Answer:
please follow mw and do thank
Explanation:
त्यानंतर
आकाशाचे केलेले वर्णन
ठिकाण
काय,
(2) चौकटी पूर्ण करा
(i) उतान्यातील संवादात सहभागी व्यक्ती
(ii) अब्दुलला सोडवत नसणारी गोष्ट
आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित
निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बात प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थाबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दल येता
शत्रू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. अब्दल एखाक
अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.
"तू नहीं खायेगी?"
"नहीं, जी नहीं चाहता खानेकू।"
अन्वर जेवला?"
जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता."
अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळ
लागला.
कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा;