विद्या ही मानवाचे जीवन आपल्या अस्तित्वाने
समदा करते : विकोविना भानताचे आयुष्य निएर्ण होते
विट्या ही दुधारी तलवार आहे. जी प्रसंगी दुष्ट वृत्तीचा संहारही
करते आणि दुष्ठ वृत्तीच्या हल्यापासून आपला बचावही करू
शकतो ; मात्र असे अनमोल शास्त्र काही गुणांशिवाय अपुरे आहे.
केवळ विलोचे अस्तित्व जीवनासाठी उपयुक्त ठरत नाही. या
विलोसोनसच त्या व्यक्तीच्या अंगी शहाणपणाच्या रूपातीत प्रज्ञा
असणे गरजेचे आसते.उत्तम आचरणाच्या रूपात उत्तम शील
असावे लाठाते . संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची भावना
करूणेच्या रूपात त्या व्यक्तीच्या मनी वसाती लागते साध्या
प्राणिमात्रांविषयी प्रेमभावाच्या रूपात मैत्रिभाव असावा लागतो.
या साच्या गुणांचा एका अंगीकार झाला तरच व्यक्तीने
केलेली विदया खया अनि सार्थकी लागते.
प्राप्त
Answers
Answered by
1
Answer:
I am nuts fake but I am broken
Answered by
1
what is study how to study
Similar questions