Hindi, asked by bhaviraghvan24, 6 hours ago

विद्यालयाता लहान भावाला आठवीत प्रवेश देण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by shraddhaumasare
7

Answer:

formal letter ✉️

औपचारिक पत्र मध्ये सर्वात आधी

पत्ता व दिनांक टाकावी

त्यानंतर पत्राचा विषय टाकावा

व माननीय शिक्षक किंवा माननीय मुख्याध्यापक असे लिहावे

माननीय मुख्याध्यापक

माननीय मुख्याध्यापक माझ्या लहान भावाला तुमच्या विद्यालयात इयत्ता आठवी या वर्गात प्रवेश घ्यायचा आहे. कृपा करून माझ्या लहान भावाला तुमच्या विद्यालयात शिकण्याची संमती द्या ही विनंती.

पत्राचा मजकूर लिहून झाल्यावर

खाली आपले नाव व

आपला पत्ता टाकावे .

Similar questions