विद्या नाम नरस्य ...................................... इति श्र्लोकाधारेन विद्याया महत्त्व लिखत
Please answer this question in Marathi
Who can answer this question I will mark this as BRAINLIEST
Attachments:
Answers
Answered by
1
Explanation:
please mark as brainlist
Attachments:
Answered by
1
Answer:
विद्या लिखाल नाम नस्य नरस्यः इति श्लोकाधारेण विद्याया: महत्व
> विद्या हे माणसाचे अधिक सौदर्य आहे. विद्या हे अस धन आहे जे मेहमी सुरक्षित राहते विद्या आपल्याल्या उपयोग, यश सुखाची प्राप्त करून देते. विद्या ही गुरूंचीही गुरू आहे. विद्या ही परदेशी गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसारखी त्यांच्या सोबत राहून त्यांच्या उपयोगी पडते. म्हणूनच विद्या हेच सर्वश्रेष्ट दैवत आहे. पूर्वीच्या काळात राजे-महाराजे धनाची पूजा नकरता विद्येची पूजा करीत असत. विद्येशिवाय माणूस पशूसमानच आहे.
Explanation:
hope this helps you
Similar questions