English, asked by bebalnoorjahan, 8 months ago

विद्यार्थी मित्रहो,
मी तुम्हाला दहा मार्कांचा गृहपाठ ( होम असाइनमेंट ) पाठवत आहे तो तुम्ही एका आखीव कागदावर ( फुलस्केप वर ) सोडवायचा आहे .
*गृहपाठ* *क्रमांक* *एक*
प्रश्न क्र .१ पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा . गृहपाठ क्रमांक एक ची तारीख ०९ /०९ / २०२० ही लिहावी.
*कविता क्र* . *२* ( *आ* ) *संत कृपा झाली* _ *संत बहिणाबाई*

*कृती*

१ ) प्रस्तुत कवितेचे कवी /कवयित्री. ( १ )
२ ) कवितेचा विषय. ( १ )
३ ) कवितेतील पुढील ओळींचा सरळ अर्थ लिहा . ( २ ) ' ' ' नामा तयाचा किंकर । तेणें रचिले तें आवार । जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत '
४ ) कवितेतून मिळणारा संदेश . ( २ )
५ ) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे . ( २ )
६ )प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ (चार शब्द ). ( २ )
१ ) आवार _.
२ ) दिधला _
३ ) निरूपण _
४ ) किंकर _​

Answers

Answered by Satisfya48
0

भाई हम इंसान हैं

सबसे बड़ा सच यही है

भगवान होते तो ऐसे क्वेश्चन के आंसर दे देते

Answered by unknown8676
0

मित्रा मला माहित आहे पण जो पर्यंत तू मला ती विता पाठवत नाहीस मी तुला उत्तर नाही सांगू शकत .....

Similar questions