India Languages, asked by shamarane, 10 months ago

विद्यार्थी प्रतिनिधि क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा अनौपचारिक ​

Answers

Answered by MsRisingStar
44

दिनांक : 12 जून 2019

प्रति,

मा. व्यवस्थापक

ओम बुक स्टोअर,

12, गांधी चौक,

कॉलेज रोड,

पुणे - 412 203

विषय : शालेय पुस्तकांची मागणी करणेबाबत...

महोदय,

आम्ही दरवर्षी आपल्याच दुकानातून शालेय पुस्तके खरेदी करतो. याही वर्षी अाम्ही आपल्या दुकानातून पुस्तके खरेदी करू इच्छितो. आम्हांला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके हवी आहेत. मागील वर्षीसारखी याही वर्षी तुम्ही चांगली सूट द्याल, अशी अाशा बाळगते.

मी हे पत्र मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहे. क्रूपया पुस्तके त्वरित द्यावीत आणि सोबत बिलही पाठवावे म्हणजे आम्ही ते लवकर भरू.

कळावे,

आपली विश्वासू,

अ. ब. क.

(विद्यार्थी प्रमुख)

शहाजी हाईस्कूल, पुणे

कॉलेज रोड,

पुणे : 412 203

Similar questions