India Languages, asked by zankhana1807, 1 year ago

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेची सहल महाबळेश्वर येथे आया मित
बसचा आरक्षणाची सगळे माहिती
साठी पत्र लिहा​

Answers

Answered by studay07
35

Answer:

अ  . ब . क  

वर्ग प्रतिनिधी  

शिवाजी विदयालय  

उस्मानाबाद ४१३- ५०१  

प्रति,  

मनानीय संचालक  

विषय = बस चे आरक्षणाची माहिती मिळण्याबाबत ..  

मोहदय ,

                                                मी अ . ब .क वर्ग प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहीत आहे . आमच्या वर्गाची सहल हि पुढच्या आठवड्यात महाबळेश्वर येथे जाणार आहे , त्या साठी आम्ही आपली बस बुक केली आहे , एकूण विधार्थी संख्या ३५ आहे .आणि ४ शिक्षक  

आपण आम्हाला आरक्षण द्यावे , आणि आरक्षणाबद्दल असलेली सर्व माहिती हि या पत्राचे उत्तर देताना सोबत पाठवून द्यावी हि नम्र विनंती. आम्हाला बस २ रात्री आणि दोन दिवसा साठी  पाहिजे . तर आपण आपले जे काहीआटी असतील त्या आमहाला मान्य आहेत .  

आपला विश्वासू

अ  . ब . क

Similar questions