Hindi, asked by apurvaapte986, 1 month ago

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थिना अभिनंदन करणारे पत्र औपचारिक पत्र


Answer :

दिनांक = 15 जून
प्रिय = कु. ईशा गोखले

सप्रेम नमस्कार,
कु. अपूर्वा मकरंद आपटे. ( विद्यार्थी प्रतिनिधी ) आपणास कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि आपण 1 जून रोजी आपण घावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होताब. त्या स्पर्धेत आपला 1 क्रमांक आला आहे.
दिनांक 18 जून रोजी संध्याकाळी 4.00 वाजता जनता विद्यालय ( कामथडी ) विद्यालयाच्या मैदानात स्मृती पारितोषिक समारंभ आयोजित केला आहे. समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री. अमर चव्हाण व शाळेचे मुख्यध्यापक व अध्यक्ष श्री. रोहित एरंडे ह्यांच्या हस्ते आपणास पारितोषिक वितरण करायचे आहे. ह्या कार्यक्रमास आपली उपस्तिथी अनिवाय आहे.

कळावे
प्रिय, अपूर्वा आपटे.​

Answers

Answered by MrPapaKaHelicopter
2

तुम्ही स्वतःला कोणता प्रश्न विचारता आणि तुम्ही स्वतःच उत्तर देता, जर तसे असेल तर तुम्ही प्रश्न का पोस्ट केला?

Answered by papamanojagmailcom
0

Answer:

ye galt hai samhaj me aya kya

Similar questions