World Languages, asked by vai05, 8 months ago

विद्यार्थी प्रतिनिधी यानात्याने वृक्षारोपणासाठी रुपयांची मागणी करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by rvriyu
0

Answer:

ark me brain least plz.I will follow u

Answered by harshithasinghthakur
7

Answer:

विद्यार्थी प्रतिनिधी,

समता विद्यालय,

नाशिक-११

प्रिया मित्रांनो,

आपल्या शाळेत काही दिवसंपूर्वी वृक्षारोपण प्रयोग झाला होता. हा उपक्रम शाळेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. ह्या उपक्रमाची जिल्हा स्थरावर प्रशंसा झाली आहे.

हा उपक्रम राबविण्यात तुमची खूप मोठा वाटा आहे. तुमचा सहयोगाशिवाया हे शक्य नसतं. मी ह्या गोष्टीसाठी सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. ह्या पुढे ही आपण अशे उपक्रम राबवू आणि शाळेचे नाव उंच करू.

धन्यवाद.

.

.

.

(◕ᴗ◕✿)

Similar questions