Hindi, asked by raksharaipure, 2 months ago

* विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने या शिबीराचा तुम्ही घेतलेला अनुभव पत्राद्वारे शिबिराच्या प्रमुखांना लिहून कळवा.​
give me fast asnwer

Answers

Answered by kapilchavhan223
1

म. वनाधिकारी

ताडोबा अभयारण्य

चंद्रपुर 400 005

विषय :- अभयारण्यात सहलीची परवानगी मिळण्याबत

मा महोदय,

मी मोडेल इंग्लिश स्कूल या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मुख्याध्यापिकांच्या संमतीने हे पत्र लिहीत आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात अभयरण्याबदल फारच जिज्ञासा आहे. म्हणून या वर्षी शाळेने तुमच्या अभयारण्यात सहल काढण्याची ठरवले आहे. अभारण्यात जाताना कोणती पूर्वतयारी करावी? अभयारण्यात जाताना कोणती गोष्टी न्याव्यात? दुर्बीण हवी का? कृपया या बाबतची माहिती दयावी. एक-दोन मार्गदर्शक असल्यास आमची सहल सुखमय होईल आम्ही एकूण 100 विद्यार्थी 4 शिक्षक व 2 शिपाई आहोत. तरी आपन आम्हाला अभयारण्यात सहलीची परवानगी द्यावी. ही नम्र विनंती आपण आपल्याला सोयिस्कर वेळ व दिवस वगैरे माहिती लवकरात लवकर कळवावी. आमच्या कडून अभयारण्याचे कोणतेच नुकसान होणार नाही तसेच कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही, याची मी आपणास खात्री देते

तसदीबद्दल क्षमस्व

आपला विश्वासू

अ.ब.क.

Hope it's helps ⚡♦️

Similar questions