Biology, asked by anaskhan2312, 1 month ago

विद्यार्थी, शाळा, पराक्रम, सत्कार मराठी कथा

Answers

Answered by harshhublikar
0

Answer:

SUBSCRIBE SHALINI HUBLIKAR FREE CHANNEL GO TO PLAYLIST YOU WILL BE ABLE TO SEE ALL SUBJECT VIDEOS WITH SOLUTIONS OF QUESTIONS AND ANSWERS ESSAY WRITING LETTER WRITING STORY WRITING ETC AND GRAMMAR REVISION MANY MORE VIDEOS ARE EXPLAINED TO YOU VERY EASILY

Answered by happycristina13
0

Answer:

MARATHI

Explanation:

विद्यार्थी, शाळा, पराक्रम, सत्कार मराठी कथा

मी एक नामवंत शिक्षणतज्ञ आहे. स्वतःला नामवंत म्हणवून घेणं बरोबर नाही. पण लोक तसं म्हणतात. आणि मला तुम्हाला जे सांगायचं आहे त्याला बळकटी यावी म्हणून मीच मुद्दाम हे विशेषण वापरतो आहे. मी एक शिक्षणसंस्था चालक आहे. एका मोठ्या आणि नावाजलेल्या शाळेचा मी संचालक होतो. या शाळेत मी केलेल्या प्रयोगाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. हा प्रयोग खूप गाजला. त्यासाठी मला देशाच्या महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलं. तो समारंभ सार्याप देशाने टीव्हीवरून पहिला. त्यावेळी राष्ट्रपती असं म्हणाले की, देशाला अत्यंत अभिमानास्पद वाटेल अशा या प्रयोगाचे मॉडेल सर्व शिक्षणसंस्थांनी उचलले पाहिजे. त्यांच्या या विधानाची दखल शिक्षण मंत्रालयाने तत्परतेने घेतली आणि त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात देखील केली.

तर हा प्रयोग काय आहे हे तुम्हाला मी थेटच सांगतो. आमची शाळा मोठी आणि नावाजलेली होती हे मी तुम्हाला सांगितलं आहेच. मी तिथे संचालक म्हणून आलो तेव्हा माझ्या असं लक्षात

Similar questions