विद्यार्थी वसतिगृहात 145 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा, 60 विद्यार्थी कॉपी आणि 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी दोन्ही पेय घेतात, तर चहा व कॉफी न घेणारे विद्यार्थी किती?
Answers
Answered by
1
Answer:
चहा व कॉफी न घेणारे विद्यार्थी = 145 -(80+60 -20)
चहा व कॉफी न घेणारे विद्यार्थी = 145 - 120
चहा व कॉफी न घेणारे विद्यार्थी = 25
Mark me as Brainlist
Similar questions