India Languages, asked by grishmaparab, 6 months ago

विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी​

Attachments:

Answers

Answered by vikaskunale544
16

Answer:

विद्यार्थ्यांची समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सवयी

1. मोठ्यांचा आदर

2. सतत कार्यरत

3. बुद्धिमान

4. कमी बोलणारा

Answered by shreyamande2066
1

Answer:

चांगले साहित्य वाचणे

योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणे

योग्य ठिकाणी खर्च करणे

आवश्यक असेल तेवढेच बोलणे

नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणे

Similar questions