Music, asked by bobbypatil2005, 2 months ago

विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास करणे हा हेतू आहे.

Answers

Answered by prajwalsaptale557
0

Answer:

शरीर हीच संपत्ती' यानुसार सर्वांगीण विकासात शारीरिक शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक विकास व्हावा, यासाठी शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण विषय ठेवण्याचा हाच मुख्य हेतू असल्याने आम्ही आमच्या ज्ञानसागर एज्युकेशन सोसायटीच्या न्यू मिलेनियम स्टार इंग्रजी शाळेत (बिबवेवाडी) मुलांसाठी शारीरिक शिक्षणावर भर दिला जातो; तसेच आरोग्यकारक सवयी लावणे या दृष्टीने शाळेत विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षणाचे उपक्रम राबविले जातात. योगासने व प्राणायम, सूर्यनमस्कार, शारीरिक हालचालीचे खेळ यांवर भर दिला जातो.

Similar questions