India Languages, asked by prathamshrivastav53, 5 months ago

विद्यार्थ्यांनी माळढोक अभयारण्यात माळढोक पक्ष्यासोबत इतर कोणता पक्षी बघितला ? ​

Answers

Answered by Anonymous
45

Explanation:

माळढोक (शास्त्रीय नाव: Ardeotis nigriceps) हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत 'ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ’हुम’ म्हणतात.

mark as brilliant and take thanks for all question

Answered by jahanvisharma2910200
2

here is your answer......

Attachments:
Similar questions