Hindi, asked by anjaliparmar2024, 1 day ago

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पैसे मिळावेत का​

Answers

Answered by sakshiphad364
1

Explanation:

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पैसे देणे हे चुकीचे आहे जर विद्यार्थी शाळेत जात नसेल तर त्याला व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजे शाळेचे महत्त्व तसेच पालकांच्या शाळेतील गमती जमती सांगितल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना शाळा कंटाळवाणी वाटणार नाही आणि जर आपण त्यांना पैसे देऊ लागलो तर त्यांना तशी सवय लागेल म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पैसे देणे हे चुकीचे आहे.

Similar questions