India Languages, asked by ketkib, 9 months ago

विद्यार्थी या नात्याने गायन वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र​

Answers

Answered by Anonymous
24

\huge{\bf{\blue {\fbox{\underline{\color{red}{HEY\:MATE}}}}}}

\boxed{Here\:is\:your\:@nswer}

\huge\mathfrak{\orange{♠♠♠♠♠♠♠♠♠♠}}

\huge\bf{\pink{Answer}}

X.Y.Z.

जीवन कल्याण ,

माध्यमिक विद्यालय,

कोल्हापूर, ४१६००६

दिनाक १२/२/२०१९

प्रति ,

गायन वर्गणाचे शिक्षक ,

जीवन कल्याण माध्यमिक विद्यालय , कोल्हापूर

विषय :- गायन वर्गात प्रवेश करण्या बाबत विनंती पत्र.

महोदय ,

मी तुमच्या शाळेत नववी च्या वर्गात शिकत आहे . वरील संगितेल्ल्या विषया प्रमाणे मला गायन वर्गात प्रवेश करायचे आहे .

मला आदी पासूनच गायन करण्याची खूप जास्त आवड आहे . मी नेहमी घरी सराव करत असतो. मला गायन वर्गात प्रवेश मिळावा अशी माजी विनंती आहे . मी खूप जास्त मेहनत करेन आणि उत्कृषटरित्या गायन करेन.

आपला विश्वासू,

x.y.z

\huge\mathfrak{\orange{♠♠♠♠♠♠♠♠♠♠}}

<marquee direction="up" >❤️Please Follow Me❤️</marquee>

\huge{\bf{\red {\fbox{\underline{\color{blue}{@fizamestri18}}}}}}

\huge{\bf{\green {\fbox{\underline{\color{brown}{Follow Me}}}}}}

<marquee direction="left" >❗✌️ Please Mark brainlist✌️❗</marquee>

Similar questions