Science, asked by khushibhoi65, 2 months ago

*विद्युत वाहक तारेमधून विद्युत धारा प्रवाहित असताना खालीलपैकी योग्य विधान कोणते ?*

1️⃣ तारेमधील इलेक्ट्रॉन सातत्याने यादृच्छिक गतीने गतिमान असतात.
2️⃣ इलेक्ट्रॉनच्या प्रवाहामुळे वाहक तारेच्या दोन टोकामध्ये विभवांतर निर्माण होते
3️⃣ वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन कमी विभव असलेल्या टोकाकडून जास्त विभव असलेल्या टोकाकडे गतिमान होतात.
4️⃣ वाहक तारेमधील इलेक्ट्रॉन जास्त विभव असलेल्या टोकाकडून कमी विभव असलेल्या टोकाकडे गतिमान होतात.​

Answers

Answered by shravan4514
2

Answer:

2 option dear

Explanation:

please mark me as brainlist

Answered by satishlimbrajgaikwad
0

Answer:

Vidyut Vaitarna plastic Jawra naste iska Uttar batao

Similar questions