Science, asked by khushibhoi65, 4 months ago

*विद्युत वाहक तारेमधून विद्युतधारा वाहत असताना बाह्य आवरणाला स्पर्श केला तरी विजेचा धक्का बसत नाही याचे योग्य कारण कोणते ?*

1️⃣ बाह्य आवरणातून कमी प्रमाणत विद्युत धारा वाहत असते.
2️⃣ बाह्य आवरण रंगीत असते.
3️⃣ बाह्य आवरणाची रोधकता जास्त असते.
4️⃣ बाह्य आवरणाचे विभवांतर कमी असते.​

Answers

Answered by Anonymous
5

बाह्य  \:  \: आवरणाची \:  \:  रोधकता \:  \:  जास्त \:  \:  असते.

Similar questions