Math, asked by aikanshkumar6030, 23 hours ago

विद्याथ्याचे नाव:3मिळालेले गुणप्र.१अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.१) झुगीच्याबातमी गावात पसरली२) आमच्यातून मिळवाखाण्याची लागेल तुम्हांला चटक,३) शेंगा खाणाऱ्या प्रवाशांनाब) कोण ते लिहा​

Answers

Answered by ankitavikas3
0

Answer:

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकारकडून पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामात हिचा वापर केला जातो.

भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात.

नेपाळ मधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली आहे.

Similar questions