Hindi, asked by pdservices24gmailcom, 1 year ago

वाद्य वाजवणारा?


शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा

Answers

Answered by jainrajendra1990
31

Here is your answer

वाजंत्री

Hope it help .

Mark me as brainliest

Answered by franktheruler
0

शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

वाद्य वाजवणारा - वादक

इतर उदाहरण

  • कार्यक्रम बघणारे लोक - प्रेक्षक
  • कार्यक्रम ऐकणारे लोक - श्रोते
  • अनेक माणसांचा समूह - जमाव
  • अनेक केऴयांचा समूह - घड
  • अनेक गुरांचा समूह - कऴप
  • अनेक फळाचा समूह - घोस
  • अनेक फुलांचा समूह - गुच्छ
  • ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक
  • ऐकायला येत नाही तो - बहिरा
  • कथा सांगणारा - कथेकरी
  • कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य
  • कष्ट करून जगणारा - श्रमजीवी

#SPJ3

Similar questions