विदवत्ता कोणाकडेही असो ,ती कांत मिळवता येणारी बाब नाही ज्याप्रमाणे झाडांची मुळे
एकदम खोल -खोल जाऊ शकत नाहीत त्यासाठी महिने - वर्ष लागतात परंतु जेवढी खोल
मुळे असतात ,तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असती तसेच विदवतेचेही आहे, जेवढ्या
प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी व्यक्तिमत्व तुमचे असेल आपल्याला एकटम विजेसारखे
चमकायचे , की सूर्यासारखे सातत्याने प्रकशित राहायचे हे ठरवायचे आहे. विद्वता ही अशी
बाब आहे , जि केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते.बरे,तिला कोणी तुमच्याकडून काढून
किंवा चोरून घेऊ शकता नाहीती मिळवण्यात कोणतीही धनसंपत्ती खर्ची करावी लागत
नाही , पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की सम्पूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात
दिपून जाते आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते . सर्वजण
तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात थोडक्यात
विद्वता तुम्हांला सर्व मिळवून देते ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते
कृती २.आकलन कृती
खालील घटनेचा /कृतीचा परिणाम लिहा.
क्र.
१.
घटना /कृती
झाडाची मुळे खोल जाणे
प्रयत्नांनी विद्या मिळवणे.
Answers
Answered by
1
Explanation:
असतात थोडक्यात
विद्वता तुम्हांला सर्व मिळवून देते ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते
कृती २.आकलन कृती
खालील घटनेचा /कृतीचा परिणाम लिहा.
क्र.
१.
घटना /कृती
झाडाची मुळे खोल जाणे
प्रयत्नांनी विद्या मिळवणे.
plz follow me
Similar questions