India Languages, asked by joygajbhiv, 1 year ago

विदयाथ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे', या विधानाबाबत
तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by atharv981g
86

plz mark as brainlist I hope it clear

Attachments:
Answered by rajraaz85
7

Answer:

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. एखाद्याला जर चांगला शिक्षक मिळाला तर एक उत्तम विद्यार्थ्यांची निर्मिती होऊ शकते कारण चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी चांगला शिक्षक असणे खूप गरजेचे असते. विद्यार्थी हा शिक्षकांच्या जवळ असल्या कारणाने शाळेतील जास्तीत जास्त काळ तो शिक्षकांसोबत घालवतो. त्या वेळेत शिक्षकाचे अनुकरण करतो, शिक्षकांनी ज्या विचारांचा पगडा त्याच्यावर टाकला त्यानुसार विद्यार्थ्याची घडवणूक होते.

शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण इतिहासात बघतो, शिक्षक चांगला असेल तर विद्यार्थी हा नेहमीच चांगला घडतो. म्हणून शिक्षकांना भरपूर वेळी देवांच्या पंक्तीत बसवले जाते म्हणजे देवा सारखेच मानले जाते.

विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षक करतात. आलेल्या अडचणींचा सामना कसा करावा याचे ज्ञान शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळते. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे काम शिक्षक करत असतात.

Similar questions