Political Science, asked by deukarpappu, 5 months ago

वैधानिकरित्या प्रवर्तनीय असलेल्या संविद्याला काय म्हणतात 1 point

Answers

Answered by suppu2826
0

Answer:

परिव्यय: विशिष्ट परिमाणात एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी उत्पादन घटकांवर करावा लागणारा खर्च. उत्पादनाच्या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिव्ययाविषयीची माहिती व्यवस्थापकांना अनेक प्रकारे उपयोगी पडते. आपल्या उत्पादनाच्या योजना अंमलात आणताना कर्मचा-यांचे संचालन करण्याकरिता त्यांना परिव्ययामाहितीचा आधार घेता येतो. त्या माहितीचा उपयोग करून कर्मचा-यांना संस्थेची नियोजित उद्दिष्टे गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा देता येते. विविध विभागांच्या प्रगतीचे मूल्यन करण्यासाठीसुद्धा व्यवस्थापकांना परिव्यय माहितीचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय नियोजनाचा आराखडा तयार करण्यासाठीदेखील ही माहिती आवश्यकच असते. परिव्ययविषयक माहितीचा विविध मार्गांनी उपयोग करून घेण्यासाठी परिव्यय लेखांकन पद्धतींचा वापर करणे आधुनिक व्यवस्थापनात अपरिहार्य समजले जाते.

Explanation:

u can short this answer and Mark as brainlist

Similar questions