विधानार्थी वाक्य पाच उदाहरणे in Marathi
Answers
Answered by
5
- मीना शाळेत गेली.
- बाबा पंढरपूरला गेले.
- आज शाळेला सुट्टी आहे.
- मला क्रिकेट आवडते.
- राघव हुशार आहे.
Answered by
1
Answer:
Here is your answer
Explanation:
Mark as BRAINLEST
Attachments:
Similar questions