Math, asked by manishabadave502, 1 month ago

विधान दुरुस्त करा पाण्याच्या निर्मितिमध्ये हायड्रोजन वायुचे हवेत ज्वलन झाल्यास तो कर्बनडायऑसाइड​

Answers

Answered by kanishettymamatha
4

Answer:

हायड्रोजन हे ⇨ आवर्त सारणी तील (मूलद्रव्यांच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या कोष्टकरूप मांडणीतील) पहिले मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) एक आहे. त्याचे गुणधर्म असाधारण स्वरूपाचे आहेत. त्याच्या काही विक्रियांमध्ये हायड्रोजन अल्कली धातूंप्रमाणे वर्तन करतो तर इतर काही विक्रियांमधील त्याचे वर्तन हॅलोजनांच्या वर्तनाशी अगदी जवळचे असल्याचे आढळते. हे एकमेव मूलद्रव्य असे आहे की, ते एखाद्या विशिष्ट गटातील मूलद्रव्य आहे असे म्हणता येत नाही. त्यामुळे त्याचा स्वतंत्रपणे विचार केला जातो.

Similar questions