Geography, asked by balajikalme0373, 3 months ago

विधानावरून योग्‍य पर्याय ओळखा. (कोणतेही चार)



१) मरुस्‍थल या नावाने प्रसिद्ध आहे.

अ) उच्चभूमी ब) थरचे वाळवंट

क) पँटानल ड) त्रिभुज प्रदेश

२) ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.

अ) पँटानल ब) पंपास

क) ॲमेझॉन नदीचेखोरे ड) ब्राझील उच्चभूमीचा उत्‍तरेकडील भाग

३) वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात.

अ) सदाहरित वने ब) पानझडी वने

क) काटेरी वने ड) हिमालयातील वने

४) कॉफीच्या उत्‍पादनासाठी हा प्रदेश सुयोग्‍य आहे.
अ) रिओ ग्रांडेदो सुल ब) सियारा

क) सावो पावलो ड) ॲमेझोनास

५) भारतात नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग जास्‍त असतो.

अ) पश्चिम घाटात ब) पूर्व घाटात

क) मैदानी प्रदेशात ड) कच्छच्या आखा​

Answers

Answered by vinodmordekar73
3

Answer:

1) ब

२) अ

३) अ

all are correct answers

Explanation:

I know only three of them sorry I could give you only three answers

Similar questions