Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा: क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

Answers

Answered by chirag1212563
25

क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते. हे विधान अगदी बरोबर किंवा योग्य आहे.

क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात कोणत्याही क्षेत्रातील उपविभागाचे मूल्ये विचारात घेवून त्यांची पाच किंवा सात गटात विभागणी केली जाते. योग्य त्या गटानुसार पांढरे/काळे किंवा रंगबद्धरित्या नकाशांवर खुणा केली जातात. फक्त क्षेत्राच्या वाढत्या किंवा कमी होत असणाऱ्या मूल्यांचा आधारावर खुणा गडद किंवा फिका होत असतात आणि मुलांच्या गटानुसार ते नकाशावर प्रतिबिंबित केले जातात. परंतु हे मात्र निश्चित असते कि क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभासाठी घटकांचे एकच मूल्य वापरले जातात.

Similar questions