विधाथी प्रतिनिधी या नात्याने तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापक मराठी दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देणारे पत्र लिहा
Answers
Answered by
1
Answer:
दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते . आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात . या पत्रांना ' औपचारिक पत्रे ' म्हणतात . कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागते . हेही ' औपचारिक पत्र'च होय
Answered by
5
Explanation:
this answer will help you please mark mi as branlist
Attachments:
Similar questions