विध्यार्ती या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा.
Answers
Answer:
दिनांक. २१ november २०२०
प्रति,
विनय गायकवाड,
विनय अकॅडमी,
२, सोमवार पेठ,
कराड
विषय : मराठी सुलेखन वर्गात प्रवेश घेण्याबाबत.
माननीय महोदय,
प्रत्येक अक्षराला स्वतःचे व्यक्तिमत्व असते आणि हे जाणून घेण्यासाठी सुलेखन ठाऊक असणे गरजेचे आहे. या संदर्भात आपल्या संस्थेने आयोजित केलेल्या मराठी सुलेखन वर्गाची जाहिरात वाचनात आली. यासाठी एक मे ते 31 मे या कालावधीत आपल्या संस्थेकडून आयोजित केलेल्या सुलेखन वर्गात मी प्रवेश घेऊ इच्छिते.
मी इयत्ता दहावीची विद्यार्थी असून आपल्या सुलेखन वर्गाची मला नियमित अक्षर लेखनातही निश्चित उपयोग होईल असे वाटते. त्यामुळे सुलेखन शिकण्याची माझी इच्छा आहे.
सुलेखन वर्गाची वेळ तसेच पी या संदर्भातील काही तपशील कळू शकतील का ?
तसदीबद्दल क्षमस्व, कळावे
आपली कृपभिलाशी,
X. Y. Z.
संयोग सोसायटी,
कराड.
Explanation:
friends aaple naav patta e-mail aapli vishasu chya khali lihayache