विध्यार्थीपृतिनीथी या नात्याने संबंधित पुस्तकालय भागितलेली पस्तके न मिलण्याला बाबत तकार करणारे patra लिहा
Answers
Answer:
दिनांकः१९ जानेवारी,२०२२
प्रति,
माननीय व्यवस्थापक
आदर्श पुस्तकालय
दादर पश्चिम-४०००९५
विषयः शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत.
माननीय महोदय,
आपणास कळवण्यात खूप आनंद होत आहे की आमच्या सरस्वती विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा ग्रंथालयाची निर्मिती करण्यात येत आहे. पुस्तक हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग असतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रातील विविधांगी पुस्तकांचे संग्रह या ग्रंथालयात करण्याचे नियोजित आहे.
आमच्या शाळेतील ग्रंथालय सुसज्ज करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या इतिहास, भूगोल, विज्ञान, मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्य, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा सर्व विषयातील प्रत्येकी १०० पुस्तकांची आमची मागणी आहे. पुस्तकांची यादी या पत्रासोबत आम्ही जोडत आहोत. जसाही पुस्तकांचा पुरवठा होईल तसे तुमचे पैसे पाठवण्यात येतील.
यादीतील सर्व पुस्तके कृपया वेळेतच पोहोचले पाहिजे याची खात्री करावी.
आपला विश्वासू,
अ.ब.क.,
ग्रंथपाल,
सरस्वती विद्यालय, कांदिवली.
Explanation: