विधवा पुनर्विवाह कायदा कधी लागु झाला
Answers
Answered by
1
Answer:
हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य मिळायच्या जवळपास 90 वर्षे आधीच मंजूर करण्यात आला होता. या कायद्याने हिंदू विधवेचा पुनर्विवाह कायदेशीर ठरवला आहे. ... त्यांचा विवाह वैध ठरण्यासाठी, हिंदू विवाह कायद्यांर्तगत असणा-या अटी लागू होतील.
thank you
Similar questions