विवेक सावंत यांनी लिहिलेला लेख कोणता ?
ज्ञानयूगातील नेतृत्व
सहकारी चळवळ
केली पण शेती
चला जरा काम करू
Answers
Answered by
1
Answer:
ज्ञान्युगती ल नेतृत्व
i hope it helps you
Answered by
0
Answer:
ज्ञान युगातील नेतृत्व हा लेख विवेक सावंत यांनी लिहिलेला आहे. समाजाला योग्य दिशा दाखवणारे व प्रबोधन करणारे खूप मोठे व्यक्तिमत्व म्हणजे विवेक सावंत.
या लेखामध्ये त्यांनी भरपूर गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. जसे समाजातील दारिद्र्य, गरीबी, कुपोषण, निरक्षरता या विषमता आहे. आणि आजही आपण त्यांना तोंड देत आहोत आधी यांचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात होते, पण आता त्यावर उपाय योजना करून हळू सुधार करण्यात आला आहे.
समाजातील लोकांच्या बुद्ध्यांका मध्ये वाढ झालेली असून शारीरिक कष्टाची कामे कमी झालेली आहे आहेत. याचा देखील उल्लेख त्यांनी या लेखामध्ये केलेला आहे. म्हणून समाजाचे नेतृत्व करून समाजाला विकसित करण्याची गरज आहे.
Similar questions