विविध झाडा पासून रंग तयार केले जातात त्याची माहिती
Answers
Explanation:
Zara pasun rang taiyar kele
Answer:
विविध झाडा पासून रंग तयार केले जातात त्याची माहिती
Explanation:
विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची माहिती खालील प्रकारे दिली आहे.
आरारूट पावडर मधे विविध वनस्पति मिसळून वेगवेगळे रंग तयार करता येतात .
आरारूट पावडर ही वनस्पतीच्या मुळापासून बनवली जाते. त्यामुळे ही सुद्घा नैसर्गिक आहे. त्या पासून कुठलाही अपाय होत नाही.
सर्व रंगांचा बेस म्हणून आरारूट पावडर काम
करतो.
पालक या भाजीचे पान हिरव्या रंगा साठी प्रयुक्त केले जातात .
पिवळया रंगा साठी झाडांचे सुकलेके पान वापर केले जातात .
पिवळया रंगा साठी अाम्ही स्वयपाक घरातला हळद पण वापरतात.
लाल रंगा साठी लाल मिरी कुटून किंवा
पाणयात भिजून आणि नंतर पिसून त्याचा
प्रयोग केला जातो .
लाल मिरी दक्षिण अमेरिकेतून आली आहे.
लवंग ही सुद्धा प्रयुक्त केली जाते।
विविध झाडा पासून रंग तयार केले जातात त्याची माहिती
https://brainly.in/question/42278333
विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा.
https://brainly.in/question/19358174
#SPJ2