Geography, asked by asdfgg5779, 1 month ago

विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक कोणकोणत्या
बाबींवरून लक्षात येतो?​

Answers

Answered by aaravkumar2400
8

Answer:

विविध क्षेत्रांतील पर्जन्यमानातील फरक विविध क्षेत्रांतील वनस्पती, घराची रचना, लोकांचे पोशाख, लोकांच्या आहारातील पदार्थ इत्यादी बाबींवरून लक्षात येतो.

Similar questions