Biology, asked by rohitwalthare303, 3 months ago

३) विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.​

Answers

Answered by Anonymous
11

इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते.तसेच ऐतिहासिक घटनांच्या सूची तयार करणे, मिळालेल्या साधनांचे जतन करणे, ती साधने प्रदर्शित करून इतिहासलेखन करणे अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे इतिहास संशोधन करताना करावी लागतात.

Similar questions