विविधतेतील एकता हे महत्त्व
Answers
Answered by
4
Answer:विविधतेतील एकता ही भारताची सामर्थ्य आणि शक्ती आहे जी आता भारताला ओळखणारी सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य आहे. अनेक भ्रष्टाचार, अतिरेकी आणि दहशतवाद असूनही विविधतेतील एकात्मतेमुळे देशाला मोठे राष्ट्रीय एकीकरण वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे, जो मजबूत आणि संपन्न भारताचा पाया बनला आहे.18
Answered by
3
Answer:
- विविधतेतील एकता हा खूप महत्त्वाचा गुण आहे. प्रत्येक व्यक्ती हा एक स्वतंत्र असल्यामुळे व्यक्तींमध्ये वेगळ्या प्रकारची विविधता आढळते ही विविधता कधी सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक किंवा वैचारिक देखील असू शकते.
- ज्या वेळेस समाज वेगवेगळ्या जाती-धर्म पंथांमध्ये विभागलेला असतो त्यावेळेस मतभेद होण्याची शक्यता असते. ज्यावेळेस अशा प्रकारची विविधता असते त्यावेळेस लोकांमधील सहनक्षमता उच्च दर्जाची असली पाहिजे.
- समाजात शांती आणि सार्वभौमत्व टिकून ठेवायचे असेल तर विविधतेत एकता असणे गरजेचे आहे. लोकांमधील असणाऱ्या विविधतेचा समाजाच्या विकासासाठी कसा फायदा करून घेता येईल याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.
- समाजातील विविधता ही आपली उणिव नसून ती आपली कशी जमेची बाजू आहे हे दाखवून दिले पाहिजे. कुठल्याही समाजाच्या विकासासाठी समाजात एकता असणे गरजेचे आहे.
Similar questions