Hindi, asked by sushilrankhambe, 3 months ago

वाव्यप्रचार
करस्थान घालने : ठार मारने वाक्यात उपयोग करा ?​

Answers

Answered by abhishek917211
1

अर्थ-अधाशा प्रमाणे खाणे

Answered by reshma903375
0

Answer:

वाक्यप्रचार

सर्वस्व पणाला लावणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे

साखर पेरणे गोड गोड बोलून आपलेसे करणे

सामोरे जाणे निधड्या छातीने संकटास तोंड देणे

साक्षर होणे लिहिता-वाचता येणे

साक्षात्कार होणे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे

सुताने स्वर्गाला जाण थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे े

सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे

सूतोवाच करणे पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे

संधान बांधने जवळीक निर्माण करणे

संभ्रमात पडणे गोंधळात पाडणे

स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे

स्वर्ग दोन बोटे उरणे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे

हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे

हमरीतुमरीवर येणे जोराने भांडू लागणे

हरभऱ्याच्या झाडावर चढणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे

हसता हसता पुरेवाट होणे अनावर हसू येणे

हस्तगत करणे ताब्यात घेणे

हातपाय गळणे धीर सुटणे

हातचा मळ असणे सहजशक्य असणे

हात ओला होणे फायदा होणे

हात टेकणे नाइलाज झाल्याने माघार घेणे

हात देणे मदत करणे

हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे

हाय खाणे धास्ती घेणे

हात चोळणे चरफडणे

हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे

हात हलवत परत येणे काम न होता परत येणे

हात झाडून मोकळे होणे जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे

हाता पाया पडणे गयावया करणे

हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे

हाताला हात लावणे थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे

हातावर शीर घेणे जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे

हात धुवून पाठीस लागणे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे

हूल देणे चकवणे

पोटात ब्रह्मराक्षस उठणे खूप खावेसे वाटणे

प्रश्नांची सरबत्ती करणे एक सारखे प्रश्न विचारणे

प्राण कानात गोळा करणे ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे

प्राणावर उदार होणे जिवाची पर्वा न करणे

फाटे फोडणे उगाच अडचणी निर्माण करणे

फुटाण्यासारखे उडणे झटकन राग येणेवाक्प्रचार

बट्ट्याबोळ होणे विचका होणे

ब्रम्हा करणे बोभाटा करणे सगळीकडे प्रसिद्ध करणे

बारा वाजले पूर्ण नाश होणे

बादरायण संबंध असणे ओढून ताणून लावलेला संबंध असणे

बत्तीशी रंगवणे जोराने थोबाडीत मारणे

बुचकळ्यात पडणे गोंधळून जाणे

बेत हाणून पाडणे बेत सिद्धीला जाऊ न देणे

, बोचणी लागणे एखादी गोष्ट मनाला लागून राहते

बोटावर नाचवणे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे

बोल लावणे दोष देणे

बोळ्याने दूध पिणे बुद्धिहीन असणे

बोलाफुलाला गाठ पडणे दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे

भगीरथ प्रयत्न करणे चिकाटीने प्रयत्न करणे

भान नसणे जाणीव नसणे

भारून टाकणे पूर्णपणे मोहून टाकणे

मनात मांडे खाणे व्यर्थ मनोराज्य करणे

माशा मारणे कोणताही उद्योग न करणे

मिशीवर ताव मारणे बढाई मारणे

मधून विस्तव न जाणे अतिशय वैर असणे

मूग गिळणे उत्तर न देता गप्प राहणे

मधाचे बोट लावणे आशा दाखवणे

मनात घर करणे मनात कायमचे राहणे

मन मोकळे करणे सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे

मनाने घेणे मनात पक्का विचार येणे

मन सांशक होणे मनात संशय वाटू लागणे

मनावर ठसण मनावर जोरदारपणे बिंबणे

मशागत करणे मेहनत करून निगा राखणे

मात्रा चालणे योग्य परिणाम होणे

रक्ताचे पाणी करणे अतिशय मेहनत करणे

राईचा पर्वत करणे शुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे

राख होणे पूर्णपणे नष्ट होणे

राब राब राबणे सतत खूप मेहनत करणे

राम नसणे अर्थ नसणे

राम म्हणणे शेवट होणे मृत्यू येणे

लष्कराच्या भाकर्‍या भाजणे दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे

लहान तोंडी मोठा घास घेणे आपणास न शोभेल अशाप्रकारे वरचढपणा दाखवणे

लक्ष वेधून घेणे लक्ष ओढून घेणे

लक्ष्मीचा वरदहस्त असणे लक्ष्मीची कृपा असणे श्रीमंती असणे

लौकिक मिळवणे सर्वत्र मान मिळवणे

वकील पत्र घेणे एखाद्याची बाजू घेणे

वाट लावणे विल्हेवाट लावणे मोडून तोडून टाकणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे स्पष्टपणे नाकारले

वठणीवर आणणे ताळ्यावर आणणेे

वणवण भटकणे एखादी गोष्ट मिळविण्यासाठी खूप फिरणे

वाचा बसणे एक शब्द येईल बोलता न येणे

विचलित होणे मनाची चलबिचल होणे

विसंवाद असणे एकमेकांशी न जमणे

वड्याचे तेल वांग्यावर काढणे एकाचा राग दुस-यावर काढणे

विडा उचलणे निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे

वेड घेऊन पेडगावला जाणे मुद्दाम ढोंग करणे

शब्द जमिनीवर पडू न देणे दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे

शहानिशा करणे एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे

शिगेला पोचणे शेवटच्या टोकाला जाणे

शंभर वर्ष भरणे नाश होण्याची वेळी घेणे

श्रीगणेशा करणे आरंभ करणे

सहीसलामत सुटणे दोष न येता सुटका होणे

दगा देणे फसवणे

दबा धरून बस णे टपून बसणेे

दाद मागणे तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे

दात धरणे वैर बाळगणे

Similar questions