Music, asked by rajsankpal, 7 months ago

व्यंगचित्र आणि हास्यचित्र यातील फरक

Answers

Answered by anjali5087
15

Answer:

:- विद्यार्थ्यांना हास्यचित्र व व्यंगचित्र या दोघांमधील फरक समजणे. सामाजिक प्रश्नांची जाणीव असणे.

मला नेहमी वाटते की शिकविणे हे कंटाळवाणे न होता ते मजेशीर कसे होईल? याचा प्रयत्न मी नेहमी करते. त्यामुळेच इयत्ता नववीला ” हास्यचित्र व व्यंगचित्र ” हा स्थूलवाचनाचा कंटाळवाणा पाठ मी विद्यार्थ्यांना त्यांच्याच कलेने म्हणजे उपक्रमांच्या माध्यमांतून शिकविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विद्यार्थाना याची पूर्वकल्पना दिली. त्यासाठी विद्यार्थ्यांचे संघ तयार केले. ते करत असताना सर्व प्रकारचे विद्यार्थी त्यात सहभागी करून घेतले. जसे वर्गात असलेले शांत व काही मस्तीखीर विध्यार्थी यांना एकत्र करून संघ तयार झाले.

Explanation:

Mark me as brainlist

Similar questions