व्यंगचित्र म्हणजे काय
Answers
Answered by
8
Explanation:
समकालीन व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत स्वरूपाच्या अर्थाचे म्हणजे सूचितार्थाचे हास्यजनक प्रकटीकरण करणारे चित्र. व्यंगचित्र हे पाहताक्षणीच हसविणारे व त्यासोबत उपरोधिक मार्मिक भाष्य जाणवून देणारे असते. ......plz mark as brain list plz plz plz ......
Answered by
4
Answer:
व्यंग चित्र मतलब एक चित्र जिसमें हंसी आत्मक चित्र देखा जाए
Similar questions