व्यंगचित्र रेखाटणे ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते,या संबंधी तुमचे विचार लिहा.
PLS HELP ME OUT FAST
Answers
Answered by
13
Answer:
Here is your answer
Explanation:
If it helped Pls mark it as brainlist and rate the answer and give a thanks
Attachments:
Answered by
5
Answer:
व्यंगचित्र काढणे ही अद्वितीय कला आहे त्याला निर्मळ मन लागते म्हणजे तुमची रेषाहि निर्मळ राहते ते व्यंगचित्रकला जीवनातील विसंगती टिपता आले पाहिजे याविषयी आपार करूणाअसली पाहिजे. गुण दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उघडता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तशीच ठराविक असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाषण व्यंगचित्रकाराला रेषातून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव अनेक अर्थाचे सुचन करणारे हवे.
Similar questions