India Languages, asked by umar280806, 6 months ago

* (३) 'व्यंगचित्र रेखाटणे' ही कला आत्मसात करण्यासाठी
कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर : व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे. त्याला
निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला
जीवनातली विसंगती टिपता आली पाहिजे. तसेच विषयाविषयी अपार
करुणा असली पाहिजे. गुण-दोष दाखवताना माणसांची खिल्ली न
उडवता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठाशीव
असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध
करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून यशस्वीपणे मांडता आले
पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे. give me explanation in hindi​

Answers

Answered by harman7972
0

Answer:

kali put

Explanation:

jagwieveusb jshshebywiw. jeueoetiwnsb gauwoshsgsos jdveieievvsjsi jehehk jdvd jsvsj ueeifwhiwihwvs sjsbshehyrowhwvs

Answered by imamzubeda
0

NO IDEA FOR THIS QUESTION

Similar questions