५) व्याजाची संकल्पना
Answers
Answer:
Here's Your Answer
Explanation:
स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात.[१] कर्जाने रक्कम घेणाऱ्याला ऋणको अथवा कर्जदार म्हणतात. कर्जे देणाऱ्याला धनको, किंवा सावकार असे म्हणतात.. आधुनिक काळात विविध बँका, पतपेढ्या, खासगी ऋणसंस्था, सरकारी संस्था यांच्यामार्फत कर्ज देण्याचे काम केले जाते. पैसे देउन कर्जाची परतफेड करावी लागते. क्वचित पैशाऐवजी इतर वस्तूही परतफेड म्हणून दिले-घेतले जातात.
कर्ज घेणारा पैसे वापरण्याबद्दल व्याज देतो. व्याज हे दरसाल दर शेकडा अश्या पद्धतीने मोजतात. व्याजाची परतफेड बहुधा दर महिन्याला करायची असते. मिळणारे व्याज हा धनकोचा किंवा सावकाराचा फायदा असतो.
बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा या कर्जाची ऋणकोकडून परतफेड होईलच याची हमी देणाऱ्या व्यक्तीस हमीदार किंवा जामीनदार असे म्हणतात.