व्याजाच्या काही दराने 5000 रुपये
मुद्दलावर 4, वर्षांत 1200 रुपये व्याज
होते, तर त्याच दराने त्याच मुदतीत
15000 रुपये मुद्दलाचे व्याज किती
होईल?
Answers
Answered by
0
Answer:
3600
सरळव्याज =म×द×क÷१००
1200=5000×द×4÷100
1200=50×4×द
1200=200×द
1200/200=द
6=द
मुद्दल =15000
दर=6
कालावधी=4
सरळव्याज =म×द×क÷१००
=15000×6×4/100
=150×6×4
=150×24
=3600
सरळव्याज=3600
Similar questions