World Languages, asked by saraswatinanavare, 9 months ago

वाया जाणे समानार्थी शब्द​

Answers

Answered by kittusup7
1

Explanation:

वाया जाणे - बेकार होणे

Hope this may help u....!

Plzzz mark as brainliest...!

Answered by franktheruler
0

वाया जाणे समानार्थी शब्द आहे बेकार होणे

  • वाक्य प्रयोग : राजूची अाई त्याला म्हणाली , " नीट अभ्यास कर , नाही तर सर्व वर्षाचा परिश्रम वाया जाणार ."
  • रोहितची अाई रोहित ला म्हणाली , नऴ नीट बंद कर नशी तर पाणी वाया जाणार.

  • वाक्य प्रचार : काही शब्द समुहांचा वापर करून त्याचा नेहामीचा अर्थ न राहता त्यांना दुसरा अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्य प्रचार असे म्हणतात .
  • वाक्य प्रचारांची इतर उदाहरण
  • वणवण करणे - खूप भटकणे
  • लेखू पोटासाठी दिवस भर वणवण करतो.

  • हस्तक्षेप करणे -अडथळा निर्माण करणे
  • कुणाच्या कामात हस्तक्षेप करू नये ,सर्वानां आपापले काम करायचे
  • अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे

रविवारचा दिवशी निशाला अभ्यास करताना

पाहून त्याची आईला अचंबा वाटला.

  • निश्चय करणे - ठाम राहणे

मी नेहमी अभ्यास करायचा

निश्चय केला.

#SPJ3

Similar questions