व्याजदर वर परिणाम करणारा घटक कोणता आहे?
Answers
Answered by
0
कर्जाची रक्कम, मुदत, ऋणको व धनको यांच्यातील भौगोलिक अंतर, देशाचे अर्थकारण, भांडवलबाजारातील परिस्थिती या सर्व कारणांमुळे विविध ठिकाणचे व्याजदर वेगवेगळे असतात. ऋणकोची बाजारातील पत, भांडवलाची सीमांत उत्पादकता, स्पर्धेची तीव्रता हेही घटक स्थूल व्याजदर ठरविण्यामध्ये महत्त्वाचे ठरतात.
Similar questions