Hindi, asked by pranaybokade10, 4 months ago

व्याकरण
1५ (अ) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यावे ओळखून लिहा.
१. त्याच्याकडे काही मुद्रा होत्या.
२. घरी परत जाण्यासाठी मी निघालो.
३. अन्हा पाहूण्यांकडून काही घेत नाही.
8. आईदेखील माझ्यावर रागावली.​

Answers

Answered by baviskarchinmayee
0

Answer:

1. कडे

2. साठी

3.कडून

4. वर

hope this will help you . thank you

please let me know your feedback

Similar questions